HW News Marathi
Covid-19

चिंताजनक : राज्यात आज कोरोना रुग्णांचा उद्रेक!

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गेले काही दिवस एका दिवसात सलग १५ हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहे. आज (४ सप्टेंबर) १९,२१८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या ८,६३,०६२ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत २५,९६४ रुग्णांचा राज्यात मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

News Desk

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार !

News Desk

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने सेवानिवृत्त!

News Desk