HW News Marathi
Covid-19

दिलासा कायम ! राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

मुंबई । राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,

राज्यात आज (8 जून) नव्या 10 हजार 891 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात राज्यात नवीन 16 हजार 577 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण 55 लाख 80 हजार 925 रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण 1 लाख 67 हजार 927 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.35% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स

News Desk

देशात गेल्या २४ तासात १९,१४८ नव्या रुग्णांची भर

News Desk

सगळ्यांसाठी समान नियम ठेवा, परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

News Desk