HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : अकोल्यात कोरोनाबाधिताचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोला | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १५७४ वर पोहोचला आहे. एककीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे तर दुसरीकडे अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसे चौकशीला सहकार्य करत असतील तर अटकेची गरज काय? उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल

News Desk

नगरसेवकांनी नागरिकांना कंपाऊंडरकडूनच औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करु नये

News Desk

महानरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, अनिल परबांचा फडणवीसांना टोला 

News Desk