HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

बुलडाण्यात ३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  बुलडाण्यात अजून ३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बुलडाणा जिल्हायातील कोरोना ११ वर पोहोचली आहे. हे दोन्ही कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण शेवामध्ये ३ आणि खामगावमध्ये १ असे येथे हे रुग्ण आढळून आले. यामुळे सध्या बुलडाणा जिल्हात भीती आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळते.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Related posts

“वेळ पडली तर बेळगावात विरोधीपक्षाच्या नेतृत्वात आंदोलन करु, पण ते येतील का ?” 

News Desk

सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ? राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

जम्मू-काश्मिरमध्ये ३७० कलम लागू होणार नाहीच- देवेंद्र फडणवीस

News Desk