मुंबई | येत्या रविवारी (५ एप्रिल) रात्री ९ वाजता ९ मिनिटाच्या वेळ देशातील नागरिकांनी त्यांच्या घर आणि बाल्कनीत येऊन मोबाईलची फ्लॅश, मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाइट आणि दिवे लावा द्या, असे आवाहन नरेंद्र मोदी आज (३ एप्रिल) देशवासियांना केले आहे. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मोदींनी कोरोनासारख्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल, असे म्हणाले. तर देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असे आव्हाडांनी ट्वीट करत मोदींना टोलाही लगावला.
I thought #modi would speak on the #COVIDー19 crisis in #India
Talk about making medicine's,mask,sanitizer available,about migrant labour and policy to help them
Speak on foodgrains avilablity
Instead he talks of a event in crisis
Light torch and switch of lights #Madness_Modi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
जतेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले की, “‘नागिन’ या जुन्या हिंदी चित्रपटातील कलाकारांचा हातात टॉर्च घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. तर भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,” मोदींच्या दिवे लावाची खिल्ली उडवतीत टीका केली आहे. आव्हाडांनी दुसरे ट्वीटमध्ये म्हणाले की, दुसऱ्या ट्विटमध्ये ‘नव्या निरोचा जन्म’ आणि ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’, असे ट्विटही त्यांनी केले आहे.
#Rebirth_of_Nero#andheri_raat_mein_diya_tere_hath_mein
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.