HW News Marathi
महाराष्ट्र

मोबाइल ने घेतला घात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू

बरेली | रेल्वे रूळ ओलांडताना मोबाइल बोलत असताना रेल्वेची धडक बसून एकाच मृत्यू झाला. नरेश पाल गंगवार (वय ३०) असं या तरुणाचे नाव आहे. धक्कादायत म्हणजे रविवारी संध्याकाळीच नरेशचे लग्न होणार होतं. नरेश हा नोएडातील एका खासगी कंपनीमध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत होता.

नरेश मोबाइलवर बोलत असताना रेल्वे रुळ ओलांडत होता. त्याच्याकडे दोन मोबाइल फोन होते. यातील एका फोनवर तो बोलत होता. तर दुसऱ्या फोनवरुन तो मेसेज करत होता. याचदरम्यान तिथून राज्यराणी एक्स्प्रेस जात होती. फोनवर बोलत असल्याने तसंच दुसऱ्या हातातील फोनमध्ये मेसेज टाइप करत असल्याने त्याचं एक्स्प्रेसकडे लक्ष नव्हतं. यामुळे भरधाव एक्स्प्रेसची नरेशला धडक बसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अब मै चल पडा मेरे राह की ओर….धन्यवाद नागपूर ! मुंढेंनी घेतला नागपूरकरांचा निरोप

News Desk

हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!

News Desk

दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडणार

News Desk
देश / विदेश

रोटोमॅकचा ८०० कोटीचा घोटाळा

News Desk

कानपूर | गेल्या काही दिवसात पीएनबी घोटाळाने संपूर्ण देशाची झोप उडवली असताना. अजून एक घोटाळा बाहेर आला आहे. तो म्हणजे रोटोमॅकचे पेनचे मालक विक्रम कोठारी यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यांनी ८०० कोटींचा बँक घोटळा केल्याचा आरोप केला आहे. विक्रम कोठारी हे ‘पान पराग’ या कंपनीचे संस्थापक एम. एम. कोठारी यांचे चिरंजीव आहे.

बँक ऑफ बडोदाने सीबीआयकडे कोठारी यांच्या विरिधात तक्रार दाखल केली आहे. सीबीआयने कानपूर येथील त्यांच्या संपत्तीवर छापे टाकले आहेत. या घोटाळ्यानंतर कोठारी हे देशातून फरार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. विक्रम कोठारी यांनी सराकरी बँकातून वर्षभरापूर्वी ८०० कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड त्यांनी अजूनही केलेली नाही.

‘युनियन बँकने ४८५ कोटींचे कर्ज दिलेले आहे. हे कर्ज वसूल करण्यासाठी कोठारींची संपत्ती बँकेकडे गहाण ठेवलेली आहे. आणि बँक त्यांची संपत्ती विकली जाणार आहे.’ अशी माहिती युनियन बँकेचे मॅनेजर पीके अवस्थी यांनी दिली आहे.

Related posts

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

Aprna

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ भारतीय जवानांचा मृत्यु,ANI ची माहिती

News Desk

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

News Desk