HW News Marathi
महाराष्ट्र

मला पक्ष सोडायला भाग पाडू नका !

मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजप सोडण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडेसे भाजपवर नाराज असून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावून त्यांनी भाजपला इशारा दिला होता. त्यानंतर आज त्यांना कॉँग्रेसच्या व्यासपीठावरून भाजपला इशारा दिला आहे. मी जर दोषी असेल तर मला अटक करावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

News Desk

दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच – राणे

News Desk

अंजली दमानिया यांना न्यायालयाने समन्स बजावला

News Desk