HW News Marathi
महाराष्ट्र

माजी खासदार किरीट सोमय्या आज बीडमध्ये; पत्रकार परिषदेकडे लक्ष

बीड। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत येथे येणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसून येत आहेत.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे हातात संख्याबळ असताना भाजपाला राज्यात विरोधी पक्षात बसावे लागत आहे कोल्हापूर ,सोलापूर सांगली ,सातारा सह भाजप नेते किरीट सोमय्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याविरुद्ध पत्रकार परिषद घेत आहेत ते आज (१६ डिसेंबर ) सकाळी साडे नऊ वाजता आंबेजोगाई शहरात विलासराव देशमुख सभागृहात संवाद साधणार असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे.
सोमय्या आंबेजोगाईत पत्रकार परिषद घेणार असून ते नेमके कोणत्या मुद्यांवर बोलणार याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे. सोमय्या कोणाविरुद्ध आरोप करणार याकडे पाहनही तितकाच महत्वाच असणार आहे.ते आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून बीड जिल्ह्यातील प्रश्नबाद काही आवाज उचलणार का?जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे विरोधात काही बोलणार का? काही आरोप-प्रत्यारोप करतात का? हेही पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे.
जिल्ह्यात भाजपाचे आमदारा सुरेश धस विरुद्ध या अगोदरच इनामी जमीन हडपल्याचा आरोप होतो आहे भाजप नेते किरीट सोमय्या कोणावर आरोप करतात यांच्याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी मलिकांवर FIR दाखल करून चौकशी करावी!; शेलारांची मागणी

News Desk

चोरीच्या गाड्या अॉनलाईन विकणा-या विद्यार्थ्याला अटक

News Desk

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Aprna