HW News Marathi
महाराष्ट्र

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी होणार

मुंबई गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी करण्याचे आदेश राज्यापाल यांनी दिली आहे. मुंबईतील एमपी मिल कम्पाऊंड प्रकरणी चौकशी करण्याची समंती राज्यापाल यांच्याकडे मागण्यात आली होती. त्यानुसार राज्यापाल सी. विद्यासागर राव यांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकाश मेहता अडचणीत येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते वाजपेयी आणि नेहरू”- नितीन गडकरी

News Desk

‘मातोश्री’ला दोन कोटी अन् ५० लाखांचे घड्याळ; यशवंत जाधवांच्या डायरीतून आयकर विभागाला मिळाली नवी माहिती

Aprna

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ‘निर्लज्ज’ असा शब्द उच्चारला!

News Desk