HW News Marathi
महाराष्ट्र

मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली ही केवळ अफवा | राजू शेट्टी

मुंबई | मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली आहे, ही केवळ अफावा असल्याचे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. पुढे शेट्टी असे देखील म्हणाले की, माझ्या फक्त दीड एकर जमिन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तुमच्याकडे सर्वात जास्त जमीन असा सवाल विचारल्यानंतर शेट्टी यांनी त्यांला उत्तर देताना सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे. एका कार्यक्रमात राजू शेट्टींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी शेट्टींना त्यांच्या जमिनीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शेट्टींनी स्पष्टपणे उत्तरे दिले आहे. मी कुणालाही घाबरत नाही, कुणाचाही फोन घ्यायला घाबरत नाही, माझ्या बायकोचासुद्धा नाही, असे बिनधास्त उत्तर राजू शेट्टींनी दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगावमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू 

News Desk

नवी मुंबईतील शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

News Desk

पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

News Desk