HW News Marathi
Covid-19

जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांनाही कोरोनाची लागण

सांगली | राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे सुपुत्र प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ प्रतीक पाटील यांनाही कोरोना झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना १८ फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती.

“नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी, अशी माहिती प्रतीक पाटील यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा,” असे आवाहनही प्रतीक पाटील यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 1.0 | मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी

News Desk

‘या’ ३ कारणांमुळे देशात कोरोना रूग्ण वाढले, मोदींनी सांगितले कारण

News Desk

लसीकरण केंद्रावर पोलीसांसोबत हुज्जत, पोलिसांनी केलेल्या धुलाईचे दृश्य CCtVमध्ये कैद

News Desk