HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८६४१ नवे कोरोना रुग्ण, तर २६६ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात आज (१६ जुलै)) दिवसभरात सर्वाधिक ८६४१ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, २६६ जणांचा आज मृत्यू झाला आहे. आणि ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के इतका आहे.

मुंबईत आज दिवसभरात १४९८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या एकूण ९७.७५१ नवे रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत ५५२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थलांतरित मंजुरांना केलेली मदत पाहून स्मृती इराणीकडून सोनू सूदचे कौतुक

News Desk

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात सहभागी व्हा ! जयंत पाटलांचा थेट संरपचांना फोन

News Desk

पंतप्रधानांचा उध्दव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस

News Desk