HW News Marathi
Covid-19

राज्याचा रिकव्हरी रेट ९०. ३१ टक्के झाला

मुंबई | राज्यात आज (२ नोव्हेंबर) ४ हजार ९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १० हजार २२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १५ लाख २४ हजार ३०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ७७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९०. ३१ टक्के इतका झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंटाळा आला म्हणून आपल्याला लॉकडाऊन उठवता येणार नाही !

News Desk

कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर धारावीने नाव नोंदवलं

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

News Desk