HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई | शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचित यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवाजीनगर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. २४ वर्षीय तरुणीने कुचिक विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारी तरुणींने म्हटले, कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले होते. आणि ती गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी धेऊन गर्भपात करण्यास भाग पाडले, असे ती तरुणीने तक्रार केली. तरुणींच्या तक्रारीनंतर कुचिट यांच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, या तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा संपूर्ण प्रकार ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ मध्ये हे घडल्याचे तिने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या तरुणींनी पोलिसांना सांगितले, पुणे आणि गोवा या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये झाल्याची माहिती दिली.  लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले होते. आणि ती गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी धेऊन गर्भपात करण्यास भाग पाडले. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

पुण्यातील 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

News Desk

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, अजित पवारांचे आवाहन

News Desk

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

News Desk