HW News Marathi
महाराष्ट्र

मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र प्रथम

मुंबई | देशात गेल्या ६ वर्षात दत्तक घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे अशी माहीती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे. दत्तक घेतलेल्यांमध्ये ६० टक्के मुली आहेत. महत्वाची बाब म्हणजे मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर कर्नांटक दुस-या व पश्चिम बंगाल तिस-या क्रमांकावर आहे.

राज्यात मुलांना दत्तक घेण्याचे प्रमाण नक्की किती आहे हे जाणून घेण्यासाठी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराला उत्तर देताना चाइल्ड अॅडॉप्शन रिसर्च ऑथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार , भारतात वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण ३ हजार २७६ जणांना दत्तक घेण्यात आले, त्यापैकी १ हजार ८५८ मुली होत्या. महाराष्ट्रात २०१७ मध्ये ६४२ जणांना दत्तक घेण्यात आले, त्यापैकी मुलींची संख्या ३५३ इतकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कळव्यात पूर्णपणे ‘बंद’, मेडिकल वगळता कोणतेही दुकान सुरु राहणार नाही

News Desk

ब्रेकिंग! मॉलमधील राड्याप्रकरणी अखेर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

Manasi Devkar

आता कोरोनाच्या भितीला झुगारून काम करावे लागेल, रोहित पवारांचे युवकांना आवाहन

News Desk