HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कार्यालयात मनसेचा राडा

यवतमाल येथे किटकनाशक फवरीणी शेतकरी मृत्यूप्रकऱणी मनसे आक्रमक झाली असून प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबारकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यानी कृषी कार्यालायात राडा घाताला आहे. अधिका-याला जाब विचारत कृषी कार्यालयात थोडफोड करत कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे । जयंत पाटील

News Desk

दिलासादायक ! ३ दिवसाच्या बाळासह आईचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

News Desk

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येणार?

News Desk