HW News Marathi
महाराष्ट्र

रवी राणा 22 एप्रिलला ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करणार

मुंबई | आमदार रवी राणा २२ एप्रिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी समोर हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. रवी राणा यांनी ५०० हून अधिका कार्यकर्त्यांसोबत मातोश्री निवासस्थानासोबर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. शांततेत हनुमान चालिसाचे पठण करणार अशी प्रतिक्रियाही राणांनी दिली आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे-कोल्हापूर बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका

News Desk

केंद्र आणि राज्य असा भेदभाव योग्य नाही – रोहित पवार

News Desk

ऑस्ट्रेलियाच्या खासदाराची अजब मागणी, चक्क योगींनां मागितलं उधारीत!

News Desk