मुंबई | महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करून सांगितले. मलिक पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला केला आहे. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्रिपणे जनतेची सेवा करत आहे, असे त्यांनी सांगितले.
Mr. @RahulGandhi is right when he said, Maharashtra does not have a Congress Government, he said so because Maharashtra has the Maha Vikas Aghadi Government.
Those trying to distort his statement must stop, the 3 parties are happy together and serving the people of Maharashtra.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 26, 2020
नवा मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला निधी देणे त्यांचे कर्तव्य आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज (२६ मे) पत्रकार परिषद जणू काही केंद्राची बाजू मांडल्यासाठी घेतल्याचा भास झाला, असा टोला ही त्यांनी फडणवीस यांना लगावला.
In his address to the press @Dev_Fadnavis spoke about the funds allocated to Maharashtra Government, these allocation of funds is a mandatory duty of the Central Government towards the states.
Mr. Fadnavis's tone and tenor suggested as if the Centre was doing a favour (1/2)— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 26, 2020
फडणवीस पत्रकार परिषदेत काय म्हणाले
आमचे या सरकारमध्ये ऐकले जात नाही, राहुल गांधीजी यांचे आजचे विधान हे विधान आश्चर्यकारक आहे. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात आल्यानंतर हे खापर शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर फोडले जात आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे, से मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी मांडले. फडणवीस यांनी आज (२६ मे) व्हिडिओ पत्रकार परिषददरम्यान झाल्या आहेत
नमके काय म्हणाले राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ मार्फत पत्रकार परिषदे घेण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून राज्यात तुमचे सरकार, यावर राहुल गांधी म्हणले “दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे उद्योगांचे केंद्र बिंदू आहे. आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी,” अशी भूमिक त्यांनी मांडली.
संबंधित बातम्या
राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.