HW News Marathi
महाराष्ट्र

मिसेस फडणवीस यांनी महिला बचत गटासाठी घेतली पालिका आयुक्तांची भेट

मुंबई | महापालिकेच्या शाळांना पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्था आणि महिला बचत गटांचे पेमेंट रखडलेले आहे. या महिलांची पेमेंट गेली एक ते दीड वर्षापासून रखडले असल्याने २६० महिला संस्था अडचणीत आहेत. या महिला संस्थांचे प्रश्न घेऊन मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या भेटी घेतली होती.

या भेटीदरम्यान त्यांनी ज्या महापालिका शाळेत महिला पोषण आहार पुरवतात त्यांचे वेतन थकीत होते. पोषण आहाराच्या टेंडरसंदर्भातही त्यांच्या अडचणी होत्या. या महिला संस्थांद्वारे महिलांना मिळणारा रोजगार टिकून राहण्यासाठी त्यांचे वेतन वेळेवर देणे आणि टेंडर प्रक्रियेतील अडचणी सोडवणे गरजेचे असून महापालिका आयुक्तांशी भेट घेऊन पोषण आहार पुरवणा-या महिला संस्थांचे प्रश्न मांडले. आयुक्तांनी सकारात्मक पाऊले उचलु असे आश्वासन दिले. राज्यभरातल्या आंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबतही लवकरच पावले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”, मनसेचा इशारा  

News Desk

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट!

News Desk

उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? सुप्रिया सुळे म्हणतात…

News Desk