HW News Marathi
Covid-19

वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही | आयुक्त

मुंबई | वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही, असे भूमिका मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे. आगामी मान्सूनचा विचार करता कोणतेही मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही. सतत पाऊस पडला तर मैदानात चिखल होईल, यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करता आपण मैदानाकडे आता वळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आरोग्य कर्मचारी चांगला काम करत आहेत, असेही आयुक्त म्हणाले. सायन रुग्णालयाची पाहाण केल्यानंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले

आयुक्त म्हणाले, राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे, या प्रश्नावर आयुक्त बोलतान म्हणाले, गेल्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जनतेने आतापर्यंत जे सहकार्य केले आहे. तेच आताही करावे, लॉकडाऊनच्या नियमाचे पालन केले तर आपल्याला यश नक्की मिळेल, असा विश्वसा त्यांनी पत्रकारांनी बोलताना म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाॅकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटली तरी अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली जाऊ नये !

News Desk

यंदा गणेशोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी नाही

News Desk

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

Aprna