HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना भाजमध्ये सशर्त प्रवेश ?

मुंबई : विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे दिल्लीला पोहोचले असून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

राणे अमित शहा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान राणे भाजपमध्ये येणार असले तरी त्यांच्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचे त्यांच्यावर बंधन घालण्यात आलेले आहे. भाजपच्या विचारानुसार त्यांना यापुढे वागावे लागणार आहे. त्यामुळे राणे यांना मवाळ भूमिका स्वीकारून राजकारण करावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

12 आमदारांचा तिढा सुटणार? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलवलं भेटीला!

News Desk

उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, खातेवाटपावर चर्चा

News Desk

रत्नागिरीत आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

Manasi Devkar