HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षी फडफडायला लागला की समजायचे नेम अचूक बसलाय !

मुंबई | पक्षी फडफडायला लागला की, समजायचे नेम अचूक बसलाय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणार्‍या भाजपच्या आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातील वक्तव्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर राजकीय पटलावर जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले असून राष्ट्रवादीकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींची रवानगी अलिबागमधील नगरपालिका शाळेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

News Desk

सरपंच पदाची आरक्षण सोडत अखेर रद्द, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

News Desk