HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना तीव्र पोटदुखी, लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे.

तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असे ट्वीट मंत्री धनजंय मुंडे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला लागलेली भाजपा -सेनेची कीड ठेचून काढा – धनंजय मुंडे

swarit

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना खंडणीसाठी फोन, दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk

अजित पवारांनी झोप कमी करावी आणि झेपत नसेल तर… चंद्रकांत पाटलांचा खरमरीत टोला!

News Desk