HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार ‘एचएएल’च्या कर्मचाऱ्यांच्या भेटीला

नाशिक | गेल्या ५ दिवसापांसून एचएएलचे कर्मचारी संपावर आहेत. तर गेल्या ३४ महिन्यांपासून वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहेत. एचएएलचे तब्बल ३५०० कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या पर्श्वभूमीवर आज (१८ ऑक्टोबर) नाशिकमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना भेट घेतली.

सविस्त वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालाड इमारत दुर्घटना | मुख्यमंत्र्यांची मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला ५ लाखांची मदत जाहीर 

News Desk

“शिंदेंनी निवडणूक गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं!” – शरद पवार

News Desk

एक खून माफ करा, राज ठाकरेंची राष्ट्रपतींकडे मागणी

News Desk