HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं

पुणे | देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटसमयी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन काम करत आहेत. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला लागणाऱ्या सर्व सोयी केंद्र पुरवत आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, तरीही माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांना आडमुठेपणाने एक प्रश्न विचारला आहे.

मुख्यमंत्री सारखे सांगत आहेत की राजकारण करु नका. पण कोण करतंय राजकारण सगळ्या पक्षातील लोकं आपापल्या परीने मदत करत आहेत.पण जर रुग्ण वाढत असतील, सरकारच्या कामात नियोजन नसेल तर प्रश्न विचारणारंच अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ५ ड्रग्ज केस एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शहांचे आदेश

News Desk

१८-४४ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लसीकरण केले जाणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk

महाविकास आघाडीतील ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय हालचालींना सुरूवात

News Desk