HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. एका महिलेनं उभा केलेल्या मतदारसंघात निवडून येण यात कसला पुरुषार्थ? असा सवाल जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर आता निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर सडकून टीका केली आहे.

“पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आम्हाला जयंत पाटील यांची अडचण माहित आहे. साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं”, अशा शब्दात निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र डागलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे

swarit

राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींच्या निवासस्थानी बैठक

News Desk

आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही!

News Desk