HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश जावडेकर यांच्या आईचे निधन

मुंबई – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मातोश्री रजनी जावडेकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झाले. रजनी जावडेकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून काम केले होते. रायगड आणि पुणे जिल्ह्यात त्या कार्यरत होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आणि राज्याचे गृहमंत्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विसरले!

News Desk

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk

“केंद्राने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या त्यामुळे माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा”   

News Desk