HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर पक्षप्रमुख म्हणून बोलत होते प्रशांत ठाकूरांचा आरोप…

नवी मुंबई | आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे . तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे . त्यात कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यानं बैठक निष्फळ ठरली . त्यानंतर आज नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी आज मुंबईत ‘ कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत

त्यानंतर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर आम्हीही उतरू असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होते अशी टीका देखील प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केली आहे.

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. अस देखील प्रशांत ठाकूर म्हणालेत तर या मागणीला घेऊन २४ जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. म्हणून या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. मनसे राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे तेच स्पष्ट करतील,” असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सध्या आंदोलन पुकारले आहे. शिवसेनासुद्धा विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता नवी मुंबई भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी आज मुंबईत कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर आम्हीही उतरू असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होते अशी टीका प्रशांत ठाकूर यांनी केली.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन २४ जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली. मनसेची राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे तेच स्पष्ट करतील,” असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

२४ जून रोजी सिडकोला घेराव घालून आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या नेत्यांनी केला आहे

आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सध्या आंदोलन पुकारले आहे. शिवसेनासुद्धा विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता नवी मुंबई भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी आज मुंबईत कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर आम्हीही उतरू असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होते अशी टीका प्रशांत ठाकूर यांनी केली.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन २४ जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली. मनसेची राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे तेच स्पष्ट करतील,” असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

या आमच्या घटनेवर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी वारंवार दि.बा.पाटील यांच्या नावाचा आग्रह धरल्याने मुख्यमंत्री दोनदा बैठकीतून उठून गेले होते. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या (२४ जून) रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या नेत्यांनी केला.

सुरुवातीला बैठकीत मुख्यमंत्र्यानी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास वेगळा पर्याय असेल तर सुचवा अशी मागणी केली. त्यानंतर दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह समितीने धरला त्यावेळी मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले. १५ मिनिटांनी मुख्यमंत्री परतल्यानंतर त्यांनी विमानतळ सोडून कोणत्याही वास्तूला नाव देण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे या बैठकीत निर्णय न झाल्याने आता समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे . तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे . त्यात कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यानं बैठक निष्फळ ठरली . त्यानंतर आज नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली यातून काय तोडगा निघेल हे पाहणं महत्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं”,मुनगंटीवारांनी डिवचलं!

News Desk

आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे त्यामूळे  स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या – अजित पवार

News Desk

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक होणार तिरंगी, पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला चर्चेतून काढता पाय

News Desk