HW News Marathi
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी धक्का

नाशिक | महापालिका आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आज पदभार स्वीकरला आहे. पहिल्याच दिवशी मुंढे यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे गणवेश न परिधान केल्यामुळे त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. काही वेळानंतर त्यांनी गणवेश परिधान करुन पुन्हा बैठकीला हजर झाले.

मुंढे हे प्रामाणिकपणा आणि सचोटीसाटी प्रसिद्ध आहेत. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच दिवशी कर्मचारी-अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मुंढेंनी बैठकीतून बाहेर काढून पालिका अधिकारी-कर्मचारी यांना झटका दिल्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत. तुकाराम मुंढे महापालिकेचा कायापालट करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादग्रस्त बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांची बदली!

Aprna

शरद पवारांनी बोलावली बैठक, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निर्णय

News Desk

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च 2017 रोजी  सादर होणार

News Desk