मुंबई | कोरोना संकटाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. वेगाचे वाढणारा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक नवीन आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून, आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकारने सक्रिय धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
The Covid19 impact on the economy is going to be long term. We need to be 'proactive' in devising sustainable revival policies. Unfortunately, the central Govt. only seems to be 'reactive' in its response, plugging holes in the sinking ship.The lack of experience is evident.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 25, 2020
“कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवीत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे,” असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.