मुंबई | मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. संजय निरुपम त्यांच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करत पक्ष सोडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. “इतक्या अशी वेळ आली नाही, मात्र, पक्षश्रेष्ठी माझ्यासोबत ज्या पद्धतीने वादत आहेत. त्यानंतर ती वेळ लवकच येईल असे मला वाटेत असे,” सूचक विधान करून निरुपम यांनी पक्षसोडण्याचे संकेत दिले आहे.
I hope that the day has not yet come to say good bye to party. But the way leadership is behaving with me, it doesn’t seem far away. https://t.co/B07biJWp5M
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) October 3, 2019
निरुपम यांनी ट्वीट करत मुंबई तिकीट वाटपावरून नाराजी व्यक्त केली असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता. संजय निरुपम यांना काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देत मुंबई अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते.
इस्तीफा में त्याग की भावना अंतर्निहित होती है।
यहां तो दूसरे क्षण ‘नेशनल’ लेवल का पद मांगा जा रहा है।
यह इस्तीफा है या ऊपर चढ़ने की सीढ़ी ?
पार्टी को ऐसे ‘कर्मठ’ लोगों से सावधान रहना चाहिए।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 7, 2019
तसेच लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ७ जुलै अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संयज निरुपम यांनी त्यांच्या अकाऊंटवर ट्वीटरवरून देवरा यांच्या राजीनाम्यावर सवाल उपस्थित करत त्यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.