HW News Marathi
देश / विदेश

संजय राऊतांनी मला धमकावलं ! मुंबई आता POK का वाटतेय? | कंगना राणावत

मुंबई | सुशांतसिंग प्रकरणात बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतनेसुद्धा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणी केली होती. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांबद्दल ट्विट करत तुम्ही पोलिस या यंत्रणेला लाज आणण्याचं काम करतं आहात असा थेट हल्ला चढवला होता.तिच्या या ट्विटवर भाजप नेत्यांनीही तिला फटकारलं आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301413968729210880?s=20

कंगणा राणावतने आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिली असून मुंबईला परत येऊ नको असं धमकावल्याचं तिने म्हटलं आहे. इतकचं नाही तर आपल्याला मुंबई आता पाकिस्तान ॲाक्युपाईड काश्मिर झाल्यासारखी वाटतेय असंही तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase | नराधमांना फासावर चढवल्यानंतर निर्भयाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

News Desk

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक, १ अधिकारी आणि २ जवान शहीद

News Desk

काश्मीरचे पुन्हा नंदनवन झाल्यानंतर राज्याचा दर्जा दिला जाईल। मोदी

News Desk