HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही

मुंबई | शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, आज (२७ सप्टेंबर) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपसह एनडीए आघाडीवर निशाणा साधला आहे. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

“शिवसेना व अकाली दल हे ‘एनडीए’चे मजबूत स्तंभ होते. शिवसेनेला मजबुरीने‘एनडीए’च्या बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडला आहे. एनडीएला आता नवे सहकारी मिळाले आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तो निर्णय चुकीचा होता.. पाठीत खंजीर खुपसला गेला होता!”, फडणवीसांची त्या शपथविधीवर प्रतिक्रिया

News Desk

‘महिला सुरक्षणासाठी मनसेची धाव गृहमंत्र्यांकडे’ !

News Desk

पंढरपूरात अजित पवारांच्या सभेत ८ कोरोना पॉझिटिव्ह, सरकारचे निर्बंध धाब्यावर

News Desk