HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या पोटात दुखू लागल्याने आजच ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलेय – नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार होती मात्र आजच पोटात दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

शरद पवार यांना उद्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येणार होते मात्र आजच पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथेच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंच्या वरळी कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी, ३ आयोजकांसह ४२ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

गुन्हा दाखल करणं तुमची जबाबदारी, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, हायकोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

News Desk

आज सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी साधणार संवाद!

News Desk