HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी मनसेही पुढे सरसावली

मुंबई | राज्यात कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा, पोलीस, अत्यवश्यक सेवा सज्ज आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातला लॉकडाऊन हा ३० एप्रिलपर्यंत वाढण्यात आला आहे. त्यामूळे पोलिसांवरील ताण अधिक वाढला आहे. लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांच्या जीवाला कोरोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागम होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामूळे त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गृहमंत्रालयाकडूनही पोलिसांना मास्क आणि इतर महत्त्वाच्या बाबी देण्यात आल्या होत्याच. तसेच, पोलीसांसाठी आता मनसेनेही पुढाकार घेतला आहे. शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्या सावित्री प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागातील पोलिसांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून सर्व आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण

News Desk

“या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही होणार?”, फडणवीसांचा पवारांना सवाल

News Desk

विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना अचानक साक्षात्कार! – राज ठाकरे

Aprna