मुंबई | शिंदे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात औरंगाबादचे (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे (Osmanabad) नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील करण्याच्या प्रस्ताव आज (25 ऑगस्ट) विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेत आज नामांतराचे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
विधानसभेच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या दोन शहरांच्या नामांतर करण्यात आले असून नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या बैठकीत सुद्धा नामांतरला मंजूर मिळाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.