HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या ४८ तासात मुंबई-ठाणे-कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई | राज्यभरात गेल्या २४ तासातपासून मुंबई आणि उपनगरातील काही मुसळधार पावसाने झोडपले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. येत्या मुंबई-ठाणे-कोकणात ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात देखील परिणाम पाहायला मिळणार असून हलक्या ते मध्यम सरी कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटातील ठाकुवाडी ते मंक्की हिलदरम्यान काल (८ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याकडे येणार्‍या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. ठाकुवाडी ते मंक्की हिलदरम्यान रेल्वे किमी ११५ जवळ ही घटना घडली आहे. लोणावळा आणि खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत’, भुजबळांचं सोमय्या यांना प्रत्युत्तर!

News Desk

गोकूळचा हा विजय जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांचा ! सतेज पाटलांनी मानले आभार

News Desk

CDR मिळवणे हा गुन्हा ! सचिन सावंत यांचा फडणवीसांवर निशाणा

News Desk