HW Marathi
महाराष्ट्र

यंदा मॉन्सून वेळेत दाखल होणार

मुंबई : हवामान खात्यांच्या अंदाजानुसार मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर दोन-तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने यंदा सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल, असे स्कायमेटने नमूद केले आहे.

Related posts

सहकारी बॅंका वाचवण्यासाठी शरद पवारांचे मोदींच्या पत्र

News Desk

पंकजांनी फोनवरून केली धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस

News Desk

Rohit R R Patil Exclusive : आबांची पुण्याईही आमच्या पाठिशी राहणार !

News Desk