HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचा-यांना सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एसटी कर्मचा-यांचा संप मागे घेण्यात आला. उच्च न्यायालयाने एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांसदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याने एसटी कर्मचा-यांना पाच ते सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी महामंडळाने कामगार संघटनांसमोर पगारवाढीचा जो प्रस्ताव मांडला होता. त्यापेक्षा जास्त पगार वाढून मिळणार असल्याची अशी माहिती समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेली समिती 22 डिसेंबरपर्यंत आपला अहवाल न्यायालयाला सादर करेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांतील व्यवहाराबद्दल अन्वय नाईकांच्या मुलीने केला ‘हा’ खुलासा 

News Desk

देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही खराखुरा घरचा मोठा आहेर, कॉंग्रसने डिवचले

News Desk

अलिबागच्या किनाऱ्याजवळ दोघे बुडाले

News Desk