HW News Marathi
Covid-19

जागतिक बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली | कोरोनामुळे संकटात सापडलेल्या भारताच्या मदतीत जागतिक बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर जागतिक बँकेने देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे.

जागतिक बँकेने भारताला १ अब्ज डॉलरचे सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केले आहे. या माध्यमातून जागतिक बँक देशातील आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यासाठी केल्या जाणाऱ्या कामात सरकारची भागीदार असणार असल्याची माहिती जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी आहे. कोरोनाचा आर्थइक तिरोजीला बसलेला फटका सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोही यांनीही २० लाख कोटी रुपयांचे पॅरेज जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लागण अथवा मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांचे मिळणार विमा कवच !

News Desk

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन 

News Desk

कोरोनाप्रमाणे ‘हे’ देखील संकट थोपवून मागे परतवू !

News Desk