HW News Marathi
मुंबई

महासभेत नगरसेविका गेम खेळण्यात व्यस्त

गौतम वाघ

कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा सध्या सुरू असून या महासभेत अर्थसंकल्पावर वादळी चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे बसपाच्या नगरसेविका सोनी देवराम अहिरे या सभागृहात बसून मोबाइलवर गेम खेळताना आढळून आल्या. महापालिकेच्या परिवहन सेवेबद्दल मागील दोन तासांपासून सभागृहात चर्चा सुरू असून अनेक नगरसेवक पोटतिडकीने बोलतायत. अशा वेळी अहिरे या मात्र बेजबाबदारपणे मोबाइलवर गेम खेळताना दिसतायत. अहिरे या २७ गावांमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले

News Desk

भाजपची मुंबईमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने

News Desk

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

News Desk