HW News Marathi
मुंबई

शौचालयाची टाकी कोसळून तीन जणाचा मृत्यू

मानखुर्दमधल्या मंडाला इथल्या इंदिरा नगरमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास शौचालयाची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय…सकाळी परिसरातील नागरिक या सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेले असता अचानक टाकी कोसळली त्यामुळे अनेक जण या शौचालयाच्या टाकीत कोसळले…फायर ब्रिगेडनं घटनास्थळी धाव घेतं तिघांना बाहेर काढलं…राजवाडी हॉस्पिटलमध्ये या तिघांना नेण्यात आलं…मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता…शौचालयाच्या या टाकीत आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचाही शोध फायर ब्रिगेडचे कर्मचारी घेत आहेत.हे शौचालय मोडकळीस आलं होतं…याबाबतची तक्रारही करण्यात आली होती…मात्र यानंतर शौचालयाच्या दुरुस्ती न झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेचा जबाबदारी कोणाची हे निश्चित करा !

News Desk

‘कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट’, अर्थसंकल्पावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk