HW News Marathi
मुंबई

माटुंगा किंग्ज सर्कल येथे चालत्या बसने घेतला पेट

मुंबई | माटुंगा किंग्ज सर्कल येथे एका चालत्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यामुळे, काही काळासाठी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. दरम्यान, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप, या आगीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मशीद बंदर स्थानकाच्या पुल दुरुस्तीच्या कामासाठी ६ तासांचा मेगाब्लॉक

News Desk

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk

अखेर युती तुटली

News Desk