HW News Marathi
राजकारण

अमृता फडणवीस यांचा ‘दीवानी मस्तानी’ गाण्यावर भन्नाट डान्स

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांची पत्नी आणि महाराष्ट्राच्या ‘फर्स्ट लेडी’ अमृता फडणवीस या नेमीच कोणत्या ना कोणत्या काणाने सोशल मीडियार चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये चर्चेत विषय ठरल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील ‘कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गयी‘, या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. परंतु अमृता फडणवीस यांच्या या डान्सचे नेटीझन्सने कौतुक केले आहे.

अमृता फडणवीस याआधी कधी कधी, बिग बी अमिताभ यांच्यासोबत गायलेले गाण, तर कधी मुंबई-गोवा बोट उद्घाटनावेळी काढलेला सेल्फी अमृता यांनी सोशल मीडियावर नेटीझन्सच्या टीकेच्या धन ठरल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनीही अमृता यांची पाठराखण करताना, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होता.

अमृता यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्ट्राग्राम अकाऊँटवरुन डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये एका घरगुती कार्यक्रमातील आनंदाच क्षण असेही त्यांनी लिहिले आहे. बाजीराव-मस्तानी चित्रपटातील ‘कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गयी’ या गाण्यावर अमृता यांनी दीपिका पदुकोणच्या स्टाईलने हुबेहुब डान्स केला आहे. अमृता यांच्या या डान्सचे नेटीझन्सने कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देऊन सेना-भाजपला प्रेमाचा चिमटा

News Desk

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

News Desk

जाणून घ्या… पंतप्रधान नरेंद्र मोदींची किती आहे संपत्ती

News Desk