HW Marathi
मुंबई

अर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | खांदेश्वरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने गेल्या अर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सीएसएमटीकडून पनवेलकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु आहे. सोमवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ४ च्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

नाशिकमध्ये मनसेने आपला बालेकिल्ला राखून ठेवला

News Desk

मोल्टन पेंग्विन सोबत राणीच्या बागेत गटारी साजरी

News Desk

दिव्यांग सेनेचा विविध मागण्यासाठी मेट्रोच्या कार्यालयावर धडक मोर्चा

News Desk