HW News Marathi
मुंबई

चहापानाचा इतका खर्च ऐकून मला आश्चर्य वाटले | शरद पवार

मुंबई | ‘चहापानावर इतका खर्च होत असेल, हे मला कधीच जाणवले नव्हते. त्यामुळे हा खर्च ऐकून मला आश्चर्य वाटले,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ‘चहा घोटाळा’ उघडकीस आणला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा ‘कोणत्या प्रकारचा चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात, चहात असे काय टाकले जाते?, तेच कळत नाही. सध्या ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार आपण ऐकले आहे. पण, देवेंद्र फडणवीस जणू सोन्याचा चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात’ असे संजय निरुपम या घोटाळ्याबदल माहिती देताना पत्रकारांशी बोलत होते.

२०१७-२०१८ या चालू वर्षात चहा आणि अल्पोपहारवर ३ कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एका दिवसाला १८,५०० कप चहा प्यायला जातो असा अदांज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिमेंट गोदामावरील दरोडा फसला आणि पकडला गेला; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat

स्वातंत्र दिनी राणीच्या बागेत चिमुकल्याचे आगमन

swarit

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna