HW News Marathi
मुंबई

के.ई.एम रुग्णालयात योग दिन साजरा

मुंबई | चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून के.ई.एम रुग्णालयात योगा दिन साजरा करण्यात आला आहे. केंद्रीय योग प्राकृतिक चिकित्सालयाच्या वतीने के.ई.एम रुग्णालयात योग दिनाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात रुग्णालयातील डॉक्टर्स, रुग्ण आणि जेष्ठ नागरिक सहभाग नोंदवला आहे.योगा करुन संधी वाद आणि श्वासन रोग सर्व रोगावर कशाप्रकारे मात करु शकतो. या बद्दल के.एम. रुग्णालयाच्या संचालक आर. आर. सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. देशभरात ठिक-ठिकाणी योगा दिन साजरा झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऐन उन्हाळ्यात राणीच्या बागेतील प्राण्यांचे हाल

swarit

प्रियकरावर गोळीबार करून प्रियसीवर बलात्कार

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंची जाहीर सभा

News Desk
क्रीडा

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप

swarit

इंग्लंड | इंग्लंड विरुद्ध भारतमध्ये कसोटी सामने खेळले जात आहेत. या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक अशी दमदार कामगिरी केली. विराटच्या या दमदार कामगिरीमुळे आयसीसी कसोटी रँकिंगच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

विराटने बॉल टेम्परिं प्रकरणामुळे सध्या निलंबित असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टिव्हन स्मिथला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. स्मिथने २०१५ पासून आयसीसी कसोटी रँकिंगच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली होती. यापुर्वी आयसीसी कसोटी रँकिंममध्ये भारतीय क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यानंतर आता विराट कोहली यांनी देखील या क्रमवारीच्या यादी आपल्या नावाची नोंद केली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने पहिल्या डावात १४९ आणि दुसऱ्या डावात अर्धशतक अशी धमाके दार खेळी केली होती. या कामगिरीमुळे विराटला ३१ गुण मिळाले.

Related posts

Kargil Vijay Diwas : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ २ संघात रंगणार फुटबॉल सामना

News Desk

जेष्ठ पत्रकार रजत शर्मा डीडीसीएचे नवे अध्यक्ष

News Desk

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

News Desk