HW News Marathi
मुंबई

आता नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे नवे अध्यक्ष ?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज (२५ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, सचिन अहिर यांचा शिवसेनाप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच, याची अधिकृत घोषणा पक्षाकडून केली जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk

मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

News Desk

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

News Desk