HW Marathi
मुंबई

चैत्यभूमी येथील भीम ज्योतीचे काम रिपब्लिकन सेनेने थांबविले

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (६ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादर चैत्यभूमी येथील भीम ज्योतीचे उदघाटन होणार होते. मात्र, या भीमज्योतीचे सुरु असणारे काम रिपब्लिकन सेनेने अडविले आहे. एमएमआरडीए कडून हे काम सुरु होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk

पत्नीच्या विरहाने पतीचेही निधन

News Desk

एम.एम. मिठाईवाला दुकानाला आग

News Desk