HW News Marathi
मुंबई

सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची हत्या

पुणे पौड लोनावळा रस्त्यावर सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची पाच ते सहा जण धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली आहे. ही घटना गुरूवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करत आहेत.

सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्याच्या राहत्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याच्या गुंडगिरीच्या स्वभावामुळे त्याला पप्पू नावाने ओळखत होते. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारामारीचे अनेक गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपार करण्यात आले होते. त्याची हत्या झालेल्या परिसरात त्याचे यापूर्वीही भांडण झाले आहेत. त्यामुळे त्याला मारण्यातही कोळवन परिसरातीलच काही युवकांचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk

तुकाराम मुंढेची बदली, मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

News Desk

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा गुन्हेगार अटक

News Desk